Constitution अनुच्छेद १६५ : राज्याचा महा अधिवक्ता :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) राज्याचा महा अधिवक्ता : अनुच्छेद १६५ : राज्याचा महा अधिवक्ता : (१) प्रत्येक राज्याचा राज्यपाल, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अर्हताप्राप्त असेल अशा एखाद्या व्यक्तीस राज्याचा महा अधिवक्ता म्हणून नियुक्त करील. (२) राज्यपालाकडून महा अधिवक्त्याकडे वेळोवेळी निर्देशिल्या…

Continue ReadingConstitution अनुच्छेद १६५ : राज्याचा महा अधिवक्ता :