Constitution अनुच्छेद १३६ : अपील करण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून विशेष अनुज्ञा :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद १३६ : अपील करण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून विशेष अनुज्ञा : (१) या प्रकरणात काहीही असले तरी, सर्वोच्च न्यायालय, स्वविवेकानुसार, भारताच्या राज्यक्षेत्रातील कोणत्याही न्यायालयाने किंवा न्यायाधिकरणाने कोणत्याही वादात किंवा प्रकरणात दिलेला किंवा केलेला न्यायनिर्णय, हुकूमनामा, निर्धारण, शिक्षादेश किंवा आदेश यावर अपील…