Constitution अनुच्छेद ११५ : पूरक, अतिरिक्त किंवा अधिक अनुदाने :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ११५ : पूरक, अतिरिक्त किंवा अधिक अनुदाने : (१) जर,---- (क) अनुच्छेद ११४ च्या तरतुदींच्या अनुसार केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे, चालू वित्तीय वर्षात एखाद्या विशिष्ट सेवेकरता खर्च करावयाची म्हणून प्राधिकृत केलेली रक्कम, त्या वर्षाच्या प्रयोजनांकरता अपुरी असल्याचे आढळून आले तर,…