Constitution अनुच्छेद १०९: धन विधेयकांबाबत विशेष कार्यपद्धती :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद १०९: धन विधेयकांबाबत विशेष कार्यपद्धती : (१) धन विधेयक राज्यसभेत प्रस्तुत केले जाणार नाही. (२) लोकसभेने धन विधेयक पारित केल्यानंतर, ते राज्यसभेकडे तिच्या शिफारशींकरता पाठवले जाईल आणि ते विधेयक मिळाल्याच्या दिनांकापासून चौदा दिवसांच्या कालावधीच्या आत, राज्यसभा आपल्या शिफारशींसह ते…