Constitution अनुच्छेद १०२: सदस्यत्वाबाबत अपात्रता :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद १०२: सदस्यत्वाबाबत अपात्रता : (१) एखादी व्यक्ती, संसदेच्या दोहोंपैकी कोणत्याही सभागृहाचा सदस्य म्हणून निवडली जाण्यास आणि तसा सदस्य म्हणून राहण्यास पुढील कारणास्तव अपात्र होईल :--- १.(क) जे लाभपद त्याच्या धारकास अपात्र करणारे नसल्याचे संसदेने कायद्याद्वारे घोषित केले आहे त्याहून…

Continue ReadingConstitution अनुच्छेद १०२: सदस्यत्वाबाबत अपात्रता :