Child labour act कलम १४ख : १.(बालक आणि किशोर कामगार पुनर्वसन निधी :
बाल कामगार अधिनियम १९८६ कलम १४ख : १.( बालक आणि किशोर कामगार पुनर्वसन निधी : १) समुचित शासन, प्रत्येक जिल्ह्यात किंवा दोन किंवा अधिक जिल्ह्यांसाठी, बालक आणि किशोर कामगार पुनर्वसन निधी नावाने एक निधी स्थापन करेल ज्यामध्ये असा जिल्हा किंवा जिल्ह्यांच्या अधिकारक्षेत्रातील बालक आणि किशोर…