Child labour act कलम ९ : निरीक्षकाला नोटीस देणे :

बाल कामगार अधिनियम १९८६ कलम ९ : निरीक्षकाला नोटीस देणे : १) एखाद्या आस्थापनेच्या संबंधात या अधिनियमाचा प्रारंभ होण्याच्या लगतपूर्वीच्या दिनांकास ज्या आस्थापनेमध्ये १.(किशोराला) कामावर ठेवलेले असेल किंवा काम करण्याची परवानगी दिलेली असेल तर, अशा आस्थापनेच्या संबंधातील प्रत्येक अधिनियंत्रक, ज्याच्या स्थानिक सीमांमध्ये अशी आस्थापना स्थित…

Continue ReadingChild labour act कलम ९ : निरीक्षकाला नोटीस देणे :

Child labour act कलम ८ : आठवडी सुट्ट्या :

बाल कामगार अधिनियम १९८६ कलम ८ : आठवडी सुट्ट्या : एखाद्या आस्थापनेमध्ये कामावर लावलेल्या प्रत्येक १.(कुमाराला), प्रत्येक आठवड्यातील एका दिवाी पूर्णपणे सुट्टी राहील असा दिवस अधिनियंत्रकाने आस्थापनेमध्ये ठळक ठिकाणी कायमची नोटीस लावून विनिर्दिष्ट केलेला असेल आरि असा विनिर्दिष्ट केलेला दिवस, अधिनियंत्रकास तीन महिन्यांतून फक्त एकदा…

Continue ReadingChild labour act कलम ८ : आठवडी सुट्ट्या :

Child labour act कलम ७ : कामाचे तास व कालावधी :

बाल कामगार अधिनियम १९८६ कलम ७ : कामाचे तास व कालावधी : १) कोणत्याही १.(किशोराला) कोणत्याही आस्थापनेमध्ये, अशा आस्थापनेसाठी किंवा आस्थापनांच्या वर्गासाठी विहित करण्यात येईल तितक्या तासांहून अधिक काळ काम करावयास लावण्यात येणार नाही किंवा काम करण्यास परवानगी मिळणार नाही. २) प्रत्येक दिवशी कामाचा कालावधी…

Continue ReadingChild labour act कलम ७ : कामाचे तास व कालावधी :

Child labour act कलम ६ : या भागाची प्रयुक्ती (लागू होणे) :

बाल कामगार अधिनियम १९८६ भाग ३ : १.(किशोरांच्या) कामाच्या अधिकारांचे विनियमन : कलम ६ : या भागाची प्रयुक्ती (लागू होणे) : या भागाच्या तरतुदी ह्या, २.(कलम ३क) मध्ये निर्देशिलेले कोणतेही व्यवसाय किंवा प्रक्रिया ज्या आस्थापनांमध्ये चालू नसतील अशा आस्थापनांना किंवा आस्थापनांच्या वर्गाला लागू होतील. -------…

Continue ReadingChild labour act कलम ६ : या भागाची प्रयुक्ती (लागू होणे) :

Child labour act कलम ५ : १.(तंत्र सल्लागार समिती) :

बाल कामगार अधिनियम १९८६ कलम ५ : १.(तंत्र सल्लागार समिती) : १) केन्द्र सरकार, अनुसूचीमध्ये व्यवसाय आणि प्रक्रिया जादा दाखल करण्याच्या प्रयोजनार्थ, केन्द्र सरकारला सल्ला देण्याकरिता, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, १.(तंत्र सल्लागार समिती) (यापुढे या कलमात जिचा निर्देश समिती म्हणून करण्यात आला आहे) या नावाची एक…

Continue ReadingChild labour act कलम ५ : १.(तंत्र सल्लागार समिती) :

Child labour act कलम ४ : अनुसूची सुधारित करण्याचा अधिकार :

बाल कामगार अधिनियम १९८६ कलम ४ : अनुसूची सुधारित करण्याचा अधिकार : केन्द्र सरकार, तसा आपला उद्देश असल्याबाबत शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे कमीत कमी तीन महिन्यांची नोटीस देऊन, तथाच अधिसूचनेद्वारे १.(अनुसूचीमध्ये कोणताही धोकादायक व्यवसाय किंवा प्रक्रिया जादा दाखल करु शकेल) आणि तद्नंतर ही अनुसूची तद्नुसार सुधारित…

Continue ReadingChild labour act कलम ४ : अनुसूची सुधारित करण्याचा अधिकार :

Child labour act कलम ३क : १.(काही धोकादायक व्यवसाय आणि प्रकियांमध्ये किशोरास प्रतिबंध :

बाल कामगार अधिनियम १९८६ कलम ३क : १.(काही धोकादायक व्यवसाय आणि प्रकियांमध्ये किशोरास प्रतिबंध : कोणत्याही किशोरास, अनुसूची मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही धोकादायक व्यवसायात किंवा प्रक्रियेत काम करण्यासाठी नियोजित किंवा काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही : परंतु, केन्द्र सरकार, अधिसूचनेद्वारे, गैर-धोकादायक कामाचे स्वरुप निर्दिष्ट…

Continue ReadingChild labour act कलम ३क : १.(काही धोकादायक व्यवसाय आणि प्रकियांमध्ये किशोरास प्रतिबंध :

Child labour act कलम ३ : १.(कोणत्याही व्यवसायात किंवा प्रक्रियेत बालकांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध (मनाई) :

बाल कामगार अधिनियम १९८६ भाग २ : विविक्षित व्यवसायात आणि प्रक्रियेत बालकांना नोकरीवर ठेवण्यास प्रतिबंध (मनाई) : कलम ३ : १.(कोणत्याही व्यवसायात किंवा प्रक्रियेत बालकांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध (मनाई) : १) कोणत्याही बालकाला कोणत्याही व्यवसायात किंवा प्रक्रियेत कामावर ठेवता येणार नाही किंवा काम करु दिले…

Continue ReadingChild labour act कलम ३ : १.(कोणत्याही व्यवसायात किंवा प्रक्रियेत बालकांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध (मनाई) :

Child labour act कलम २ : व्याख्या :

बाल कामगार अधिनियम १९८६ कलम २ : व्याख्या : या अधिनियमात, संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर,- १.(एक क) समुचित शासन याचा अर्थ, केन्द्र सरकारच्या नियंत्रणाखालील कोणतीही आस्थापना किंवा रेल्वे प्रशासन किंवा मोठे बंदर किंवा खाण किंवा तेलक्षेत्र यांच्याबाबतीत केन्द्र सरकार आणि इतर सर्व प्रकरणी राज्य…

Continue ReadingChild labour act कलम २ : व्याख्या :

Child labour act कलम १ : संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ :

बाल आणि किशोर कामगार (प्रतिबंध आणि विनियमन) अधिनियम १९८६ (सन १९८६ चा अधिनियम क्रमांक ६१) १.(सर्व व्यवसायांमध्ये मुलांच्या रोजगारावर बंदी घालण्यासाठी आणि धोकादायक व्यवसाय आणि प्रक्रियांमध्ये किशोरवयीन मुलांच्या रोजगारावर आणि त्यांच्याशी संबंधित किंवा आनुषंगिक बाबींसाठी प्रतिबंधित करण्यासाठी अधिनियम) भारतीय गणराज्याच्या सदसिसाव्या वर्षी संसदेकडून पुढीलप्रमाणे अधिनियमित…

Continue ReadingChild labour act कलम १ : संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ :