Bsa कलम ७९ : पुराव्याची नोंद म्हणून हजर केलेल्या दस्तऐवजासंबंधी गृहीतक:
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ७९ : पुराव्याची नोंद म्हणून हजर केलेल्या दस्तऐवजासंबंधी गृहीतक: जो दस्तऐवज म्हणजे एखाद्या साक्षदाराने न्यायिक कार्यवाहीत दिलेल्या साक्षीच्या किंवा अशी साक्ष घेण्यास कायद्याने प्राधिकृत अशा कोणत्याही अधिकाऱ्यापुढे दिलेल्या साक्षीचा किंवा त्या साक्षीच्या कोणत्याही भागाची नोंद किंवा टाचण असल्याचे दिसते…