Bsa कलम ६८ : साक्षांकन करणारा साक्षीदार जर मिळत नसेल तर शाबिती:
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ६८ : साक्षांकन करणारा साक्षीदार जर मिळत नसेल तर शाबिती: जर असा कोणताही साक्ष घालणारा साक्षीदार उपलब्ध होणे शक्य नसेल, तर साक्षांकन करणारा निदान एका साक्षीदाराचे साक्षांकन त्याच्या हस्ताक्षरात आहे आणि दस्तऐवज निष्पादित करणाऱ्या व्यक्तीची स्वाक्षरी त्या व्यक्तीच्या हस्ताक्षरात…