Bsa कलम ३५ : प्रोबेट इ. विषयक अधिकारितेच्याबाबत विशिष्ट निकालपत्राची संबद्धता:
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ३५ : प्रोबेट इ. विषयक अधिकारितेच्याबाबत विशिष्ट निकालपत्राची संबद्धता: १) संप्रमाणविषयक, विवाहविषयक, नौ-अधिकारणविषयक किंवा दिवाळखोरीविषयक अधिकारितेचा वापर करताना सक्षम न्यायालयाने दिलेला जो अंतिम न्यायनिर्णय, आदेश किंवा हुकूमनामा कोणत्याही व्यक्तीला कोणतेही वैध स्थान प्रदान करतो किंवा तिच्याकडऊन ते काढून घेतो,…