Bsa कलम २४ : एका आरोपीचा कबुलीजबाब त्याच अपराधातील इतर आरोपीविरूद्ध विचारात घेणे :
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम २४ : एका आरोपीचा कबुलीजबाब त्याच अपराधातील इतर आरोपीविरूद्ध विचारात घेणे : जेव्हा एकाहून अनेक व्यक्तींची एकाच अपराधाबद्दल संयुक्तपणे संपरीक्षा केली जात असेल व अशा व्यक्तींपैकी एका व्यक्तीने दिलेला आणि तिला स्वत:ला व अशांपैकी दुसऱ्या कोणाला बाधक असलेला असा…