Bsa कलम ८९ : पुस्तके, भूनकाशे, सागरी नकाशे याबाबत गृहीतक :
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ८९ : पुस्तके, भूनकाशे, सागरी नकाशे याबाबत गृहीतक : सार्वजनिक किंवा सर्वसाधारण हितसंबंधाच्या बाबींवरील माहिती मिळवण्यासाठी न्यायालयाला ज्याचा आधार घेता येईल असे कोणतेही पुस्तक आणि ज्यातील कथने ही संबद्ध तथ्ये असतील असा कोणताही, ज्या काळी व ज्या स्थळी ते…