Bsa कलम ७२ : सही, लिखाण किंवा मोहोर त्यांच्या कबुल केलेल्या किंवा शाबीत केलेल्या नमुन्याशी ताडून (पडताळून) पाहणे:
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ७२ : सही, लिखाण किंवा मोहोर त्यांच्या कबुल केलेल्या किंवा शाबीत केलेल्या नमुन्याशी ताडून (पडताळून) पाहणे: १) एखादी स्वाक्षरी, लिखाण किंवा मोहोर ही अमुक एका व्यक्तीने लिहिली किंवा केली असल्याचे दिसते तेव्हा, ती त्या व्यक्तीची आहे किंवा कसे याची…