Bsa कलम ६७ : कायद्याने साक्षांकित करणे आवश्यक असलेल्या दस्तऐवजाचे निष्पादन शाबीत करतो:
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ६७ : कायद्याने साक्षांकित करणे आवश्यक असलेल्या दस्तऐवजाचे निष्पादन शाबीत करतो: एखादा दस्तऐवज साक्षांकित करणे कायद्यानुसार आवश्यक असल्यास, साक्ष करणारा एखादा तरी साक्षीदार जिवंत असून न्यायालयाच्या आदेशिकेला अधीन असेल आणि साक्ष देण्यास समर्थ असेल तर, त्या दस्तऐवजाचे निष्पादन झाल्याचे…