Bsa कलम २२ : फौजदारी कारवाईत कबुली जर प्रलोभन, धमकी, जबरदस्ती (दबाव) किंवा वचन यामुळे दिलेली असेल तर असंबद्ध (विसंगत) :
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम २२ : फौजदारी कारवाईत कबुली जर प्रलोभन, धमकी, जबरदस्ती (दबाव) किंवा वचन यामुळे दिलेली असेल तर असंबद्ध (विसंगत) : आरोपी व्यक्तीविरूद्ध केल्या गेलेल्या दोषारोपाच्या संबंधात अधिकारस्थानावरील व्यक्तीने कोणतेही प्रलोभन दाखवल्यामुळे, धमकी दिल्यामुळे, जबरदस्ती केल्यामुळे किंवा वचन दिल्यामुळे आरोपीने कबुलीजबाब…