Bsa कलम १६ : कार्यवाहीतील पक्षकाराची किंवा त्याच्या प्रतिनिधीची कबुली :
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १६ : कार्यवाहीतील पक्षकाराची किंवा त्याच्या प्रतिनिधीची कबुली : १) कार्यवाहीतील पक्षकाराने केलेली कथने किंवा अशा कोणत्याही पक्षकाराने स्पष्टपणे किंवा उपलक्षणेने आपल्या ज्या अभिकत्र्याला अशी कथने करण्यास प्राधिकृत केले आहे असे न्यायालय त्या प्रकरणातील परिस्थितीत मानील त्याने केलेली कथने…