Bsa कलम १५९ : संबद्ध तथ्याला पुष्टी मिळण्याकडे रोख असलेले प्रश्न स्वीकार्य असतात :
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १५९ : संबद्ध तथ्याला पुष्टी मिळण्याकडे रोख असलेले प्रश्न स्वीकार्य असतात : एखाद्या साक्षीदाराने कोणत्याही तथ्याविषयी दिलेल्या साक्षीला परिपुष्टी मिळावी असा इरादा असेल तर, असे संबद्ध तथ्य घडले त्या वेळी किंवा त्या वेळेच्या आसपास अथवा त्या ठिकाणी किंवा त्याच्या…