Bsa कलम १५७ : पक्षकाराने स्वत:च्या साक्षीदारास प्रश्न करणे :
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १५७ : पक्षकाराने स्वत:च्या साक्षीदारास प्रश्न करणे : १) विरूद्ध पक्षकार, उलटतपासणीमध्ये जे कोणतेही प्रश्न विचारू शकेल ते प्रश्न आपल्या साक्षीदाराला विचारण्यासाठी, साक्षीदाराला बोलाविणाऱ्या व्यक्तीला न्यायालय परवानगी देऊ शकेल. २) या कलमातील कोणत्याही गोष्टीमुळे पोटकलम (१) अन्वये अशा प्रकारची…