Bsa कलम १४८ : पूर्वीच्या लेखी कथनांसंबंधी उलटतपासणी :
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १४८ : पूर्वीच्या लेखी कथनांसंबंधी उलटतपासणी : एखाद्या साक्षीदाराने पूर्वी जी कथने लेखी रूपात केलेली असतील किंवा त्यांची पूर्वीची जी कथने लेखनिविष्ट करण्यात आली असतील व प्रस्तुत बाबींशी संबद्ध असतील त्यांबाबत, असा लेख त्याला दाखविल्याशिवाय किंवा शाबीत करण्यात आल्याशिवाय…