Bsa कलम ११६ : वैवाहिक जीवनाच्या काळात जन्म हा औरसतेचा निर्णायक पुरावा :
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ११६ : वैवाहिक जीवनाच्या काळात जन्म हा औरसतेचा निर्णायक पुरावा : कोणतीही व्यक्ती ही , आपली आई व कोणताही पुरूष यांच्या विधिग्राह्य वैवाहिक जीवनाच्या काळात किंवा त्या विवाहाच्या विच्छेदनानंतर आई अविवाहति राहिलेली असताना दोनशेऐंशी दिवसांच्या आत जन्मली होती हे…