Bsa कलम ११४ : कर्तव्यापेक्षी विश्वासस्थान असलेल्या दोन पक्षांतील व्यवहार सद्भावाची शाबिती :
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ११४ : कर्तव्यापेक्षी विश्वासस्थान असलेल्या दोन पक्षांतील व्यवहार सद्भावाची शाबिती : जेथे पक्षापक्षांतील संव्यवाहातील सद्भावाबाबतचा प्रश्न असून त्यांच्यापैकी एक पक्ष दुसऱ्याच्या कर्तव्यापेक्षी विश्वासाचे स्थान असतो तेथे, संव्यवहातील सद्भाव शाबीत करण्याची जबाबदारी कर्तव्यापेक्षी विश्वासाचे स्थान असलेल्या पक्षावर असते. उदाहरणे :…