Bsa कलम ५३ : कबूल केलेली तथ्ये शाबीत करण्याची आवश्यकता नाही:
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ५३ : कबूल केलेली तथ्ये शाबीत करण्याची आवश्यकता नाही: कोणत्याही कार्यवाहीतील पक्षकारांनी किंवा त्यांच्या अभिकत्र्यांनी सुनावणीच्या वेळी जे तथ्य कबूल करण्यास रूकार दिला असेल किंवा जे कबूल करण्यास सुनावणीपूर्वी त्यांनी कोणत्याही स्वहस्ताक्षरित लेखाद्वारे रूकार दिला असेल किंवा वादकथनाबाबत त्या…