Bsa कलम १५३ : वाजवी आधाराशिवाय प्रश्न विचारले तर न्यायालयाने करावायाची कृती :
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १५३ : वाजवी आधाराशिवाय प्रश्न विचारले तर न्यायालयाने करावायाची कृती : असा कोणताही प्रश्न वाजवी आधारकारणाशिवाय विचारण्यात आला असे न्यायालयाचे मत असेल तेव्हा, जर तो प्रश्न कोणत्याही वकीलाने विचारलेला असेल तर तो वकील आपला पेशा चालवण्याच्या बाबतीत ज्याला अधीन…