Bsa कलम १५० : साक्षीदारावर उत्तर देण्याची सक्ती केव्हा करावयाची :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १५० : साक्षीदारावर उत्तर देण्याची सक्ती केव्हा करावयाची : जर असा कोणताही प्रश्न दाव्याशी किंवा कार्यवाहीशी संबद्ध असलेल्या बाबींशी संबंधित असेल तर, कलम १३२ चे उपबंध त्याला लागू होतील.

Continue ReadingBsa कलम १५० : साक्षीदारावर उत्तर देण्याची सक्ती केव्हा करावयाची :