Bsa कलम १४३ : साक्ष तपासणीचा क्रम आणि फेरतपासणीचा रोख :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १४३ : साक्ष तपासणीचा क्रम आणि फेरतपासणीचा रोख : १) साक्षीदाराची प्रथम सरतपासणी होईल, नंतर (विरूद्ध पक्षकाराची तशी इच्छा असेल तर) उलटतपासणी होईल, नंतर (त्याला बोलावणाऱ्या पक्षकाराची तशी इच्छा असेल तर) फफेरतपासणी होईल. २) साक्षतपासणी व उलटतपासणी संबद्ध तथ्यांशी…

Continue ReadingBsa कलम १४३ : साक्ष तपासणीचा क्रम आणि फेरतपासणीचा रोख :