Bsa कलम १२४ : कोणाला साक्ष देता येईल :
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ प्रकरण ९ : साक्षीदारांसंबंधी : कलम १२४ : कोणाला साक्ष देता येईल : सर्व व्यक्ती साक्ष देण्यास सक्षम असतील - मात्र त्यांना विचारलेले प्रश्न समजून घेण्यास किंवा त्या प्रश्नांना संयुक्तिक उत्तरे देण्यास कोवळ्या वयामुळे, अतिवार्धक्यामुळे, शारीरिक किंवा मानसिक रोगामुळे अथवा…