Bsa कलम १०८ : आरोपीचा खटला अपवादांमध्ये पडतो हे त्याने दाखविणे :
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १०८ : आरोपीचा खटला अपवादांमध्ये पडतो हे त्याने दाखविणे : जेव्हा एखाद्या व्यक्तीवर कोणत्याही अपराधाचा आरोप असेल तेव्हा, ज्यामुळे तो खटला भारतीय न्याय संहिता २०२३ यातील सर्वसाधारण अपवादांपैकी कोणत्याही अपवादाच्या अंतर्गत अथवा त्याच संहितेच्या अन्य कोणत्याही भागात किंवा अपराधाची…