Bsa कलम १०३ : मृत्युपत्रासंबंधीच्या भारतीय उत्तराधिकार अधियिमाच्या उपबंधाची व्यावृत्ती :
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १०३ : मृत्युपत्रासंबंधीच्या भारतीय उत्तराधिकार अधियिमाच्या उपबंधाची व्यावृत्ती : मृत्युपत्रांचा अर्थ लावण्याबाबत भारतीय उत्तराधिकार अधिनियम १९२५ (१९२५ चा ३९) यात जे उपबंध असतील त्यांपैकी कोणत्याही उपबंधावर या प्रकराणात अंतर्भूत असलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे परिणाम होतो असे समजले जाणार नाही.