Bnss कलम ८३ : अटक आरोपीला मॅजिस्ट्रेट पुढे हजर केल्यावर पुढील प्रक्रिया :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ८३ : अटक आरोपीला मॅजिस्ट्रेट पुढे हजर केल्यावर पुढील प्रक्रिया : १) जर अटक केलेली व्यक्ती ही ज्या न्यायालयाने वॉरंट काढले त्याला अभिप्रेत असलेली व्यक्ती असल्याचे दिसून आले तर, कार्यकारी दंडाधिकारी किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त त्या…