Bnss कलम ८१ : अधिकारक्षेत्राबाहेरील पोलिसांना अंमलबजावणीसाठी दिलेले वॉरंट :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ८१ : अधिकारक्षेत्राबाहेरील पोलिसांना अंमलबजावणीसाठी दिलेले वॉरंट : १) जेव्हा पोलीस अधिकाऱ्याला निदेशून लिहिलेल्या वॉरंटाची अंमलबजावणी, ते काढणाऱ्या न्यायालयाच्या स्थानिक अधिकारितेबाहेर करावयाची असेल तेव्हा, सर्वसामान्यापणे तो पोलीस अधिकारी ज्याच्या अधिकारितेच्या स्थानिक मर्यादांच्या आत वॉरंटाची अंमलबजावणी करावयाची असेल त्या कार्यकारी…

Continue ReadingBnss कलम ८१ : अधिकारक्षेत्राबाहेरील पोलिसांना अंमलबजावणीसाठी दिलेले वॉरंट :