Bnss कलम ८० : अधिकारक्षेत्राबाहेर वॉरंटाची बजावणी :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ८० : अधिकारक्षेत्राबाहेर वॉरंटाची बजावणी : १) जेव्हा एखाद्या वॉरंटाची अंमलबजावणी, ते काढणाऱ्या न्यायालयाच्या अधिकारिताक्षेत्राबाहेर करावयाची असेल तेव्हा, असे न्यायालय आपल्या अधिकारितेतील पोलीस अधिकाऱ्याला ते निदेशून लिहिण्याऐवजी ज्याच्या अधिकारितेच्या स्थानिक मर्यादांच्या आत त्याची अंमलबजाणी करावयाची असेल अशा कोणत्याही कार्यकारी…

Continue ReadingBnss कलम ८० : अधिकारक्षेत्राबाहेर वॉरंटाची बजावणी :