Bnss कलम ६४ : समन्स कसे बजाविले जाते :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ६४ : समन्स कसे बजाविले जाते : १) प्रत्येक समन्स पोलीस अधिकाऱ्याकडून किंवा राज्य शासन यासंबंधात करील अशा नियमांच्या अधीनतेने, ते काढणाऱ्या न्यायालयाच्या अधिकाऱ्याकडून किंवा अन्य लोकसेवकाकडून बजावले जाईल : परंतु पोलीस ठाणे किंवा रजिस्ट्रार न्यायालयात पत्ता, ई-मेल पत्ता,…

Continue ReadingBnss कलम ६४ : समन्स कसे बजाविले जाते :