Bnss कलम : ५९ अटकेचे वृत्त जिल्हा दंडाधिकाऱ्या कडे कळविणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम : ५९ अटकेचे वृत्त जिल्हा दंडाधिकाऱ्या कडे कळविणे : पोलीस ठाण्याचे अंमलदार अधिकारी आपापल्या ठाण्यांच्या हद्दींमध्ये वॉरंटाशिवाय अटक केलेल्या सर्व व्यक्तींची प्रकरणे- मग अशा व्यक्तींना जामिनादेश दिलेला असो व नसो - जिल्हा दंडाधिकाऱ्याला किंवा जर त्याने तसा निदेश दिला…

Continue ReadingBnss कलम : ५९ अटकेचे वृत्त जिल्हा दंडाधिकाऱ्या कडे कळविणे :