Bnss कलम ५१० : दोषारोपांची मांडणी न करणे किंवा त्याचा अभाव किंवा चूक यांचा परिणाम :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ५१० : दोषारोपांची मांडणी न करणे किंवा त्याचा अभाव किंवा चूक यांचा परिणाम : १) सक्षम अधिकारितेच्या न्यायालयाचा कोणताही निष्कर्ष, शिक्षादेश किंवा आदेश हा, दोषारोपाची मांडणी केलेली नव्हती, एवढयाच कारणावरून अथवा दोषारोपात दोषारोपांच्या अपसंयोजनासुद्धा कोणतीही चूक होती किंवा त्यात…