Bnss कलम ४९७ : संपरीक्षा चालू असेपर्यंत मालमत्तेचा ताबा आणि विल्हेवाटीचा आदेश :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ प्रकरण ३६ : मालमत्तेची विल्हेवाट : कलम ४९७ : संपरीक्षा चालू असेपर्यंत मालमत्तेचा ताबा आणि विल्हेवाटीचा आदेश : १) जेव्हा कोणत्याही चौकशीत किंवा संपरीक्षेत फौजदारी न्यायालयासमोर किंवा संपरीक्षा करण्यासाठी दखल घेण्याचा किंवा खटला चालविण्याचा अधिकार दिलेला दंडाधिकारी, कोणतीही मालमत्ता हजर…

Continue ReadingBnss कलम ४९७ : संपरीक्षा चालू असेपर्यंत मालमत्तेचा ताबा आणि विल्हेवाटीचा आदेश :