Bnss कलम ४४९ : सत्र न्यायाधीशाने अपिले आणि खटले काढून घेणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४४९ : सत्र न्यायाधीशाने अपिले आणि खटले काढून घेणे : १) सत्र न्यायाधीशाला आपणांस दुय्यम असलेल्या मुख्य न्याय दंडाधिकऱ्याकडून कोणताही खटला किंवा अपील काढून घेता येईल किंवा आपण त्याच्याकडे सोपवलेला कोणताही खटला किंवा अपील परत मागवता येईल. २) सत्र…