Bnss कलम ४४४ : पक्षकारांचे म्हणणे ऐकण्याचा न्यायालयाचा विकल्पाधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४४४ : पक्षकारांचे म्हणणे ऐकण्याचा न्यायालयाचा विकल्पाधिकार : या संहितेने अन्यथा व्यक्तपणे उपबंधित केले असेल तेवढे वगळून एरव्ही, आपल्या पुनरीक्षण अधिकारांचा वापर करण्याऱ्या कोणत्याही न्यायालयासमोर कोणत्याही पक्षकाराला जातीनिशी किंवा वकिलामार्फ त आपले म्हणणे मांडण्याचा हक्क नाही; पण अशा अधिकारांचा…

Continue ReadingBnss कलम ४४४ : पक्षकारांचे म्हणणे ऐकण्याचा न्यायालयाचा विकल्पाधिकार :