Bnss कलम ४३३ : अपील न्यायालयातील न्यायाधीश मताच्या बाबतीत समसमान विभागले असतील तेव्हा प्रक्रिया :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४३३ : अपील न्यायालयातील न्यायाधीश मताच्या बाबतीत समसमान विभागले असतील तेव्हा प्रक्रिया : जेव्हा या प्रकरणाखालील अपिलाची सुनावणी उच्च न्यायालयाने काही न्यायाधीशांच्या न्यायपीठासमोर केली असून, त्यांच्यात मतभेद झालेला असेल तेव्हा, त्यांच्या मतांसहित अपील त्या न्यायालयाच्या दुसऱ्या न्यायाधीशापुढे ठेवले जाईल,…