Bnss कलम ३५१ : आरोपीची साक्षतपासणी करण्याचा अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३५१ : आरोपीची साक्षतपासणी करण्याचा अधिकार : १) प्रत्येक चौकशीमध्ये किंवा संपरीक्षेमध्ये पुराव्यात आपल्याविरूध्द दिसणाऱ्या कोणत्याही परिस्थितिविशेषांचा व्यक्तिश: खुलासा करणे आरोपीला शक्य व्हावे यासाठी न्यायालय,- (a) क) (अ) कोणत्याही टप्प्यात, न्यायालयाला जरूर वाटतील असे प्रश्न आरोपीला पूर्वसूचना दिल्याशिवाय विचारू…

Continue ReadingBnss कलम ३५१ : आरोपीची साक्षतपासणी करण्याचा अधिकार :