Bnss कलम ३४५ : माफीच्या शर्तीचे अनुपालन न केल्यास कार्यवाही (संपरीक्षा) :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३४५ : माफीच्या शर्तीचे अनुपालन न केल्यास कार्यवाही (संपरीक्षा) : १) कलम ३४३ किंवा कलम ३४४ खाली देऊ केलेली माफी जिने स्वीकारली आहे त्या व्यक्तीविषटी जेव्हा, आपल्या मते अशा व्यक्तीने अत्यावश्यक अशी काहीतरी गोष्ट बुध्दिपुरस्सर लपवून किंवा खोटी साक्ष…

Continue ReadingBnss कलम ३४५ : माफीच्या शर्तीचे अनुपालन न केल्यास कार्यवाही (संपरीक्षा) :