Bnss कलम ३४१ : विवक्षित बाबतीत राज्याचे खर्चाने आरोपीला कायदेविषयक सहाय्य :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३४१ : विवक्षित बाबतीत राज्याचे खर्चाने आरोपीला कायदेविषयक सहाय्य : १) न्यायालयापुढील संपरीक्षेत किंवा अपीलात वकिलाने आरोपीचे प्रतिनिधित्व केलेले नसेल आणि वकील नेमण्याइतपत आरोपीची पुरेशी ऐपत नाही असे न्यायालयाला दिसून येईल त्या बाबतीत, न्यायालय राज्याच्या खर्चाने त्याच्या बचावासाठी वकील…