Bnss कलम ३३४ : पुर्वीची दोषसिध्दी किंवा दोषमुक्ती कशी शाबीत करावयाची :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३३४ : पुर्वीची दोषसिध्दी किंवा दोषमुक्ती कशी शाबीत करावयाची : या संहितेखालील कोणत्याही चौकशीत, संपरीक्षेत किंवा अन्य कार्यवाहीत, पुर्वीची दोषसिध्दी किंवा दोषमुक्ती त्या त्या काळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे उपबंधित केलेल्या अन्य कोणत्याही पद्धतीव्यतिरिक्त आणखी,- (a) क) (अ) अशी…

Continue ReadingBnss कलम ३३४ : पुर्वीची दोषसिध्दी किंवा दोषमुक्ती कशी शाबीत करावयाची :