Bnss कलम ३२२ : पक्षकारांना साक्षीदारांची साक्षतपासणी घेता येईल :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३२२ : पक्षकारांना साक्षीदारांची साक्षतपासणी घेता येईल : १) या संहितेखालील ज्या कोणत्याही कार्यवाहीत आयोगपत्र काढलेले असेल त्या कार्यवाहीतील पक्षकार आयोगपत्र निदेशित करणाऱ्या न्यायालयाला किंवा दंडाधिकाऱ्याला वादप्रश्नाशी संबंध्द वाटतील अशी आपापली पुरशीस लेखी स्वरूपात पाठवू शकेल आणि दंडाधिकाऱ्याने किंवा…