Bnss कलम २९५ : न्यायनिर्णय अंतिम असणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २९५ : न्यायनिर्णय अंतिम असणे : न्यायालयाने या कलम अन्वये दिलेला न्यायनिर्णय अंतिम असेल आणि त्यावर कोणतेही अपील (संविधानाच्या अनुच्छेद १३६ अन्वये विशेष परवानगी विनंतीअर्ज आणि अनुच्छेद २२६ व २२७ अन्वये रिट याचिका याखेरीज) कोणत्याही न्यायालयात होऊ शकणार नाही.

Continue ReadingBnss कलम २९५ : न्यायनिर्णय अंतिम असणे :