Bnss कलम २७४ : आरोपाचा आशय सांगावयाचा :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ प्रकरण २१ : दंडाधिकाऱ्याने करावयाची समन्स खटल्यांची संपरीक्षा : कलम २७४ : आरोपाचा आशय सांगावयाचा : जेव्हा समन्स-खटल्यात दंडाधिकाऱ्यासमोर आरोपी उपस्थित होईल किंवा आणला जाईल तेव्हा, ज्या अपराधाचा आरोप ज्याच्यावर ठेवण्यात आला असेल, त्याचा तपशील त्याला सांगितला जाईल, आणि आपण…