Bnss कलम २५६ : बचावाला सुरूवात करणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २५६ : बचावाला सुरूवात करणे : १) आरोपीस कलम २५५ खाली दोषमुक्त करण्यात आले नाही, तर त्या बाबतीत त्याला आपल्या बचावाला सुरूवात करण्यास आणि त्याच्या पुष्टयर्थ त्याच्याकडे असले तो कोणताही साक्षीपुरावा हजर करण्यास सांगितले जाईल. २) जर आरोपीने कोणतेही…