Bnss कलम २३५ : वेळ- स्थळ आणि व्यक्ती या संबंधीचा तपशील :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २३५ : वेळ- स्थळ आणि व्यक्ती या संबंधीचा तपशील : १) अभिकथित अपराधाची वेळ, स्थळ आणि ज्या व्यक्तीविरूध्द (असल्यास) किंवा ज्या वस्तूबाबत (असल्यास) तो अपराध करण्यात आला ती व्यक्ती किंवा वस्तू यासंबंधी दोषारोपात, आरोपीवर ज्या गोष्टीचा दोषारोप ठेवण्यात आला…