Bnss कलम २२९ : किरकोळ अपराधांच्या प्रकरणात खास समन्स :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २२९ : किरकोळ अपराधांच्या प्रकरणात खास समन्स : १) क्षुल्लक अपराधाची दखल घेणाऱ्या दंडाधिकाऱ्याच्या मते जर, कलम २८३ किंवा कलम २८४ खाली तो खटला संक्षेपत: निकालात काढता येत असेल तर, आरोपीला विनिर्दिष्ट दिनांकास दंडाधिकाऱ्यासमोर जातीनिशी किंवा वकिलामार्फ त उपस्थित…