Bnss कलम २१५ : लोकसेवकांच्या अवमानाबद्दल – सार्वजनिक न्यायाविरूद्ध अपराध – पुराव्यात दस्तऐवज दाखल खटला :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २१५ : लोकसेवकांच्या अवमानाबद्दल - सार्वजनिक न्यायाविरूद्ध अपराध - पुराव्यात दस्तऐवज दाखल खटला : १) कोणतेही न्यायालय - (a) क) (अ) एक) भारतीय न्याय संहिता २०२३ यांच्या कलम २०६ ते कलम २२३ (कलम २०९ शिवाय दोन्ही धरून) या कलमाखाली…