Bnss कलम १८७ : जेव्हा तपास चोवीस तासांत संपत नाही तेव्हा अनुसरावयाची प्रक्रिया :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १८७ : जेव्हा तपास चोवीस तासांत संपत नाही तेव्हा अनुसरावयाची प्रक्रिया : १) जेव्हा केव्हा कोणत्याही व्यक्तीला अटक करण्यात येऊन तिला हवालतीत स्थानबद्ध केलेले असेल व कलम ५७ द्वारे निश्चित केल्यानुसार चोवीस तासांच्या कालावधीत अन्वेषण पूर्ण होऊ शकत नसेल…